April 19, 2024
Beauty and biodiversity of Amba Ghats region
Home » आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…(व्हिडिओ)
पर्यटन

आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…(व्हिडिओ)

आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…भारतात अनेक सुंदर घाट आहेत. त्यातीलच एक सुंदर घाट रस्ता म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. कोल्हापूर – रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट रस्ता सह्याद्रीच्या अप्रतिम साैंदर्याची ओळख करून देतो. हिरव्यागार घनदाट झाडीचा सह्याद्री पर्वत रांगातील हा प्रदेश समुद्र सपाटीपासून 2045 फुट उंचीवर आहे. विशाळगड सुद्धा याच पर्वत रांगात येतो. जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश पाहा ड्रोनच्या माध्यमातून …

Amba Ghat

( साैजन्य – डी. सुभाष प्रोडक्शन )

Related posts

अंधश्रद्धेच्या विळख्यातील पक्षीजीवन

Navratri Theme : जैवविविधतेची गुलाबी छटा…

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर

Leave a Comment