Home » व्हिडिओः भुदरगडचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास पाहा ड्रोनच्या माध्यमातून
पर्यटन

व्हिडिओः भुदरगडचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास पाहा ड्रोनच्या माध्यमातून

चारही बाजूला घनदाट झाडी, अगदी मोजक्याच किल्ल्यांची असते अशी सुस्थित तटबंदी, विस्तीर्ण पठार, गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशा अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला भोज राजवटीतील एक गड म्हणजे भुदरगड. अशा अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या भुदरगडाचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याची भौगोलिक समृद्धी प्रत्येक गडप्रेमींनी पाहायलाच हवी…

साैजन्य – डी. सुदेश

Related posts

केप हॉर्न…पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ)

Atharv Prakashan

येवा कोकण आपलाच असां…!

Atharv Prakashan

कोकणच्या संस्कृती, पर्यटनाला वाव देणारे “कोकण” हे गीत लवकरच भेटीला !

Atharv Prakashan

Leave a Comment