गगनाला भिडणारा उंच घाटमाथ्यावरचा पहारेकरी – गगनगड ( व्हिडिओ )

गगनगड हा उंच घाटमाथ्यावरील किल्ला, सह्याद्रीच्या पसरलेल्या खोल दऱ्या आणि त्यांच्या उंचवट्यावर उभा राहिलेला गगनगड आजही आपला दरारा राखून आहे. समुद्रसपाटीपासून ६९१ मीटर उंचीवर असणाऱ्या या किल्ल्याची रचना घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी करण्यात आली. दक्षिण कोंकणात असणाऱ्या बंदरांमध्ये उतरवलेला माल कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाटामार्गे देशावर जात असे. त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी व … Continue reading गगनाला भिडणारा उंच घाटमाथ्यावरचा पहारेकरी – गगनगड ( व्हिडिओ )