April 19, 2024
important Grooming Tips by Dr Neeta Narke
Home » व्यक्तीमत्व विकासासाठी काय करायला हवे ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

व्यक्तीमत्व विकासासाठी काय करायला हवे ?

डाॅ. नीता नरके यांच्या टिप्स…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

व्यक्तीमत्व विकासासाठी काय करायला हवे..कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. स्वतःचे व्यक्तीमत्व स्वतःच घडवायचे आहे. मग कोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत….या संदर्भातील टिप्स देत आहेत डाॅ. नीता नरके…पाहा व्हिडिओ…

डाॅ. नीता नरके

Related posts

आरोग्यासाठी डाळींब कसे फायदेशीर आहे ?

Neettu Talks : पहिल्याच भेटीत लोकांना करा असे प्रभावित…

Neettu Talks : पावसाळ्यातील ड्रेसिंग स्टाईल…

Leave a Comment