नॉर्दन लाईट्स आहे तरी काय ? (व्हिडिओ)

चोवीस तासांचा अंधार व नॉर्देन लाईट्स कोठे आहेत ? नॉर्दन लाइट्स कसे दिसतात ? आकाशातील रंगाची उधळण ही कशाप्रकारे पाहायची ? ते दिसण्यामागचे शास्त्रीय कारण काय ? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून… आर्क्टिक सर्कलमध्ये साधारणतः २१ नोव्हेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत सूर्य क्षितीजावर येतच नाही. त्या काळात … Continue reading नॉर्दन लाईट्स आहे तरी काय ? (व्हिडिओ)