मुलाखतीला सामोरे जाताना…

विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते.  – रवींद्र खैरे (करिअर सल्लागार) स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी व यश यांच्यामधली पायरी म्हणजे मुलाखत. याच पायरीवरून यशाच्या सिंहासनापर्यंत पोहोचता येते. विद्यार्थ्याच्या ज्ञानापेक्षा त्याचा दृष्टिकोन, काम करण्याची … Continue reading मुलाखतीला सामोरे जाताना…