Navratri Theme Biodiversity In Orange Color by Pratik More
Home » Navratri Theme : जैवविविधतेतील नारंगी छटा
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Theme : जैवविविधतेतील नारंगी छटा

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने नारंगी छटा उमटते…लाल रंगामधून दृढ संकल्पाची प्रेरणा मिळते तर पिवळा रंग सात्विक प्रवृत्तीचा विकास करतो या दोन्ही भावामुळेच निर्माण झालेल्या नारंगी रंगातून संसारातील मोह-माया यांचा त्याग करण्याची प्रेरणा उत्पन्न होते…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी….

Related posts

जास्त पिकलेली केळी टाकून न देता बनवा उत्तम खत…

Atharv Prakashan

लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !

Atharv Prakashan

आरोग्यासाठी डाळींब कसे फायदेशीर आहे ?

Atharv Prakashan

1 comment

Adv. Sarita Patil October 10, 2021 at 9:56 PM

जैवविविधतेचे अप्रतिम फोटोज व माहितीपूर्ण लेख. अनेक नवीन जीवांची माहिती मिळाली👌👌👍👍

Reply

Leave a Comment