Precautions while Purchasing vegetables hints by Smita Patil
Home » ताजी भाजी ओळखायची कशी ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ताजी भाजी ओळखायची कशी ?

बाजारात आपणास सर्वच भाज्या ताज्या वाटतात. शेतकऱ्यांकडून भाजी बाजारात येई पर्यंत कमीत कमी एक -दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी ताज्या भाज्या ओळखणे अवघड होऊन बसते. पाणी मारून भाजी ताजी असल्याचा दावा विक्रेते करतात. मग अशावेळी ताजी भाजी कशी ओळखायची ? बाजारात भाजी खरेदी करताना ती कशी असावी ? हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून….

बाजारातून भाजी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी
हा विषय आपणास आवडला असेल तर वेबसाईटवर लाईक करायला विसरू नका तसेच इये मराठीचिये नगरी वेबसाईटच्या कमेंट बाॅक्समध्ये कमेंट द्यायलाही विसरू नका..

Related posts

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा

Atharv Prakashan

अर्जुन ( ओळख औषधी वनस्पतींची)

Atharv Prakashan

शेतकऱ्यांना आयकर जरूर लावा, पण….

Atharv Prakashan

Leave a Comment