सर्पगंधा ( ओळख औषधी वनस्पती )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सर्पगंधा या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल 9850139011, 9834884804 वनस्पतीचे नाव- सर्पगंधा वनस्पतीचे वर्णन–  अपोसायनाशी या वनस्पती कुळातील सर्पगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती कोकणात सर्वत्र आढळते. पानाची बाजू हिरवीगार तर खालची बाजू पिवळसर असते. झुपक्याने लालसर फुले येतात. … Continue reading सर्पगंधा ( ओळख औषधी वनस्पती )