March 28, 2024
Home » कविता

Tag : कविता

कविता

चिमणी

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह निर्मळ तोच शेतातील कणसातूनदाणे रोज...
कविता

शब्दांची नदी

शब्दांची आठली नदीसंवादाची फुटली नावऐल तिरी पैल तिरीतुझा माझा उजाड गाव आता भेटून जाणे असेवाळूवरची रुक्ष नक्षीगळ गळ्यात मासळीच्याकोळ्याचीही एकादशी पूल पडला एकाकीकाठावरच निसरे पायवटकी...
कविता

तुझं नि माझं नातं…

तुझं नि माझं नातं असं असावंप्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं तुझं नि माझं नातं अस असावंअबोलीच्या फुलासारखं अबोल परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं तुझं...
कविता

अच्छे दिनोंकी गात भूपाळी आली दिवाळी

गोफणगुंडा.. 🌷 आली दिवाळी🌷 अच्छे दिनोंकी गात भूपाळीआली दिवाळी आली दिवाळी मेणबत्ती शोधारे आताशोधा घासलेट चिमणीबधीर होऊन फिरते आहेगरिबाघरची रमणीदिव्याविना रोज रडतेरात्र काळी-काळीअच्छे दिनोंकी गात...
कविता

डोह सुखाचा

विमलताई माळी यांची स्वरचित रचना डोह सुखाचा...
कविता

नेटवर्क बंद झाले

नेटवर्क बंद झालेअन् काळीज हललेदिनक्रमात लिखाणाचेहात तसेच थांबले…. मनाला लागे हुरहुरकाहीतरी हरवतेयआज वाटे हर्ष कितीलिहीताना सारे गवसतेय…. कवयित्री – सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा इये...
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं तुमचं आमचं आता पटायचं न्हायदचकुन झोपेतुन उठायचं न्हाय लबाड तुमचं थोबाडमारत असते बाता ,त्याच त्याच उखळाततोच तोच बत्ताकोळशानं गिरवतातुमचाच कित्ता ,धर्म बांधुन वेशीलाभोगुन...
कविता

नोट

जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्‍याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्‍याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती...
कविता

काय ती दिवस, हुतं

गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक...
कविता

धुळीने माखलेला चंडोल अन् त्याचं क्लाऊड ऑफ फायर…

इथे कविता मन व जगताना येणारे अडथळे व जगात होणारा मनाचा कोंडमारा असे अनेक पैलू स्पष्ट करत हळवेपणा व्यक्त करते. पण सर्वात महत्त्वाचे हे की,...