March 28, 2024
Home » ज्ञानेश्वर माऊली

Tag : ज्ञानेश्वर माऊली

विश्वाचे आर्त

गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली

यशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. मुलाला घडवायला माता तिची जन्माने आई असायला हवी असा काही नियम नाही....
संशोधन आणि तंत्रज्ञान

ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?

संत ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्‍वर (करवीरेश्‍वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्‍वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्‍वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे...
विश्वाचे आर्त

वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । (एकतरी ओवी अनुभवावी)

अमर्याद रुप सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ठेवते. असे आपले अमर्याद अंतःकरण ठेवायला हवे. कितीही सुख-दुःखे आली तरी त्याचा समतोल ढळता कामा नये. अशा मनाच्या, अंतःकरणाच्या...
विश्वाचे आर्त

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

मीपणा कसा जातो ? विषयांपासून कशी मुक्ती मिळते ? वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा...
विश्वाचे आर्त

नामाचिया सहस्त्रवरी…

नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या...
विश्वाचे आर्त

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।।

टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला...
विश्वाचे आर्त

भक्तीचा महिमा

देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या...
विश्वाचे आर्त

म्हणोनि साधकां तूं माऊली ।

आई मुळेच आपण हे जग पाहू शकलो. आईमुळेच आपले अस्तित्व आहे. तसे सद्गुरुंच्यामुळेच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार आहे. सद्गुरु गुरुमंत्राची पेरणी करून आत्मज्ञानी होण्यासाठी प्रोत्साहित...