March 29, 2024
Home » देहू

Tag : देहू

काय चाललयं अवतीभवती

मोशीत इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन

देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक ग्रामस्थांनी साहित्य, कला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्यावतीने मोशी (ता.हवेली) येथे एकदिवशीय ‘इंद्रायणी साहित्य...
कविता

गणेश चतुर्थीः पाव झडकरी तुका म्हणे

गणेश चतुर्थी प्रथम नमन तुज एकदंता ।रंगी रसाळ वोडवी कथा ।मती सौरस करी प्रबळता ।जेणे फिटे आता अंधकार ॥१॥ तुझिये कृपेचे भरिते ।आणिक काय राहिले...
काय चाललयं अवतीभवती

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम...
मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
कविता

छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. सौजन्य...
विश्वाचे आर्त

अहिंसा…

फुलातील गंध शोषताना किटक पाकळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतात. तशी काळजी आपण आपल्या जीवनात घ्यायला हवी. वारा वाहतो तेव्हा त्या वाऱ्या विरुद्ध हात...
विश्वाचे आर्त

तुकोबा हे एकमेवाद्वितीय…

माघ शुद्ध वसंत पंचमी आज संत तुकाराम महाराज जयंती या निमित्ताने…. एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व...
विश्वाचे आर्त

संत तुकाराम वाङ्मय दर्शन…(व्हिडिओ)

संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय...
विश्वाचे आर्त

वारीच्या वाटेवर…

आपण स्वतः वारीत चालत असून , वारीतले सुखद क्षण अनुभवत आहोत , असा अनुभव येतो . मन-रंजन प्रकाशन , पुणे , यांनी `वारीच्या वाटेवर’ ही...