March 29, 2024
Ways To Improve Concentration in Study and work place advice by Dr Neeta Narake
Home » Neettu Talks : अभ्यास किंवा कामात मन एकाग्र कसे करायचे ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : अभ्यास किंवा कामात मन एकाग्र कसे करायचे ?

अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करायचे ? कामावर लक्ष कसे केंद्रित करायचे ? कामात किंवा अभ्यासात उत्साह वाढावा यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करायला हवा ? कामामध्ये किंवा अभ्यासात थकवा हा येतो तेव्हा काय करायला हवे ? आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल करायला हवेत ? जाणून घ्या टीप्स डाॅ. नीता नरके यांच्याकडून…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

Related posts

Neettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…

Neettu Talks : डायबेटिक्स नियत्रणात ठेवणारा आहार…

व्यक्तीमत्व विकासासाठी काय करायला हवे ?

Leave a Comment