दहा वर्षाच्या संदीपचे १३ गोष्टींचे पुस्तक प्रकाशित

प्रयोगभूमी उत्सवात संदीपच्या गोष्टींचे प्रकाशन ‘श्रमिक सहयोग’ संचलित प्रयोगभूमीचा वार्षिक मेळावा, ‘प्रयोगभूमी उत्सव’ चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील कॅम्पसमध्ये उत्साहात साजरा झाला. प्रयोगभूमीत शिकणाऱ्या संदीप निकम, वय वर्षे १० याने कथन केलेल्या गोष्टींचे ‘संदीपच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संपन्न झालेल्या या मेळाव्यात … Continue reading दहा वर्षाच्या संदीपचे १३ गोष्टींचे पुस्तक प्रकाशित