घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

‘२६ नोव्हेंबर’  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट येत्या ९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते अनिल कुमार जवादे यांनी दिली. या चित्रपटात … Continue reading घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट