गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती

आपण अनेक गड – किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती देत राहतात. याबरोबरच या किल्ल्यावरील जैवविविधताही जोपासणे तितकेच गरजेचे झाले आहे. राजेंद्र घोरपडे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे आवश्‍यक आहे. यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉ. व्ही. बी. … Continue reading गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती