पालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा

शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यावर आता संशोधकांनीही कंबर कसली आहे. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. हे आव्हान पेलत संशोधकांनी सेंद्रिय शेतीची कास धरत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संशोधकांना यात यशही आले आहे. पालक भाजीचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा शीतल … Continue reading पालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा