रामसर यादीत आता देशातील 75 पाणथळ ठिकाणांचा समावेश

पाणथळ संवर्धनात भारताची उत्तम कामगिरी, मागील 9 वर्षात 49 नवीन पाणथळ जागा समाविष्ट झाल्याने रामसर यादीत आता देशातील 75 पाणथळ ठिकाणांचा समावेश मुंबई: भारतात आशियातील रामसर पाणथळ ठिकाणांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. पाणथळ जमीन ही जैवविविधता, हवामान अनुकूलन, गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. परिसंस्थेचे … Continue reading रामसर यादीत आता देशातील 75 पाणथळ ठिकाणांचा समावेश