कुंडी खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा कुटुंबातील ९५ प्रजातींची नोंद

रत्नागिरी – कुंडी खोऱ्यातील फुलपाखरांच्या प्रजाती विविधतेचा अभ्यास देवरुख येथील संशोधक प्रतिक मोरे, शार्दुल केळकर, प्रताप व्यंकटराव नाईकवडे यांनी केला. या संदर्भातील संशोधन बायोइंन्फोलेट या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधकांनी कुंडी खोऱ्यात आढळणाऱ्या ६ कुटुंबातील ९५ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली. यामध्ये निम्फॅलिडे हे ३५ प्रजातींसह प्रमुख कुटुंब असल्याचे आढळून … Continue reading कुंडी खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा कुटुंबातील ९५ प्रजातींची नोंद