साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ

राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते. – डॉ. द. ता. भोसले संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला प्रतिभावंताचं गाव’ हा ग्रंथ लेखकाच्या साहित्याची प्रेरणा, त्याने केलेली … Continue reading साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ