प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन

मृत्यूचा सोनेरी सापळा ! २०५० पर्यंत खनिज तेलापैकी २० टक्के तेल प्लास्ट‍िक निर्मितीसाठी वापरले जाईल असा संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये ११ जूनला हवामान बदलासंदर्भात जागतिक परिषद होत आहे. यात प्लास्ट‍िकवर पूर्ण बंदी घालावी यासाठी तज्ज्ञ आग्रही आहेत. डॉ. व्ही.एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर जागतिक पर्यावरण दिन पाच … Continue reading प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन