वैचारिक भूमिकेची साक्ष देणारा कवितासंग्रह जामिनावर सुटलेला काळा घोडा

गाऱ्हाणं या कवितासंग्रहानंतरचा धनाजी धोंडीराम घोरपडे या मुख्यत्वाने खोल अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिणाऱ्या कवीचा हा दुसरा कवितासंग्रह “जामिनावर सुटलेला काळा घोडा” या संग्रहात एकूण पंच्याऐंशी कविता आहेत. प्रा. प्रतिभा सराफभ्र. ९८९२५३२७९५ व्यवस्थेचा काळाभोर मस्तवाल रेडात्यांच्याच घरी होतो गाभणात्याच्या प्रसूतीच्या भूकंपकळापसरताहेत आमच्या चुलीपर्यंतजगण्याला जाताहेत न बुजणारे तडे( रंडकी अवस्था पृष्ठ क्र.५०) अशा … Continue reading वैचारिक भूमिकेची साक्ष देणारा कवितासंग्रह जामिनावर सुटलेला काळा घोडा