तर्कतीर्थांच्या साहित्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात घेणार बहुविद्याशाखीय परिषद

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मया’चा पहिला संच डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास अर्पण कोल्हापूर : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे अतिव्यापक संकलन व संपादन करून डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सागरासारखे विशाल कार्य साकारले आहे. या साहित्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात बहुविद्याशाखीय ज्ञान परिषद आयोजित करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. … Continue reading तर्कतीर्थांच्या साहित्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात घेणार बहुविद्याशाखीय परिषद