राजकीय कल ठेऊनही ” विवेकी” अर्थसंकल्प !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या एनडीएच्या आगामी पाच वर्षांतील हा पहिला अर्थसंकल्प. एका बाजूला आघाडीतील अंतर्गत राजकीय दबाव, मतदारांनी दिलेला धडा आणि दुसरीकडे बेरोजगारी, वाढती महागाई, घटते कृषि उत्पन्न यांसारख्या गंभीर प्रश्नांना सामोरे जात असताना अर्थमंत्र्यांनी राजकीय … Continue reading राजकीय कल ठेऊनही ” विवेकी” अर्थसंकल्प !