हायड्रोजन इंधन तयार करण्याची सोपी अन्‌ कमी खर्चिक पद्धत

दिवसेनदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. इंधनाचे साठेही कमी होत असल्याने अन्य पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे. त्यात पर्यावरण पुरक इंधनाचे स्त्रोतही शोधण्याची गरज आहे. बॅंटरीवर चालणाऱ्या मोटारीचा पर्याय आता विकसित होत आहे. यासह आता अन्य इंधनाचे स्त्रोतही शोधण्याची गरज आहे. यातूनच आता हायड्रोजन हा वायू इंधन म्हणून उदयास येत … Continue reading हायड्रोजन इंधन तयार करण्याची सोपी अन्‌ कमी खर्चिक पद्धत