सह्याद्री, हिमालयासह जगातील सहा शिखरांची दुर्गांच्या देशातून भटकंती

‘दुर्गांच्या देशातून… ‘ चा हा तेरावा अंक आपल्या हातात देताना मनस्वी आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच पहिल्या बारा अंकांमध्ये समाविष्ट असलेल्या लेखकांव्यतिरिक्त अन्य २९ लेखकांचे लेख आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहेत. सह्याद्री, हिमालयाबरोबरच जगातील सहा वेगवेगळी शिखरे, तसेच काही संस्थांच्या संवर्धन व बचावाच्या कार्यासंदर्भातील लेख यात समाविष्ट आहेत. वैविध्यपूर्ण लेखांचा … Continue reading सह्याद्री, हिमालयासह जगातील सहा शिखरांची दुर्गांच्या देशातून भटकंती