स्त्री ही सुद्धा एक माणूस असते

या जगातील स्त्रीची देहविक्री ज्यावेळी बंद होईल त्याच वेळी खरंतर स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून या ‘पुरुषी समाजाने ‘ स्वीकारलं अस मानता येईल. अजय कांडर, विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार मोबाईल – ९४०४३९५१५५ तनिषाचा हॉटेल वरील अनुभव अंगावर काटा आणणार होता. असा अनुभव देहविक्री करणाऱ्या कुठल्याही महिलेला येऊ नये अशीच प्रार्थना … Continue reading स्त्री ही सुद्धा एक माणूस असते