ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. नोंदणीकृत मोबाइल नंबर अचूक आणि अद्ययावत राखण्याच्या महत्त्वावर या सूचनेत भर देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात शासकीय आणि बिगर- शासकीय सेवा, अनुदान, निवृत्तीवेतन, … Continue reading ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…