वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी आजोबांवर भरभरून लिहिताना या प्रत्येकाच्या स्वभाव आणि गुणं वैशिष्ट्याचे, त्यांच्या मायाळू वृत्तीचे, काटेकोरपणाचे, शिस्तीचे, संस्कारांचे अनेक पैलू पराडकर यांनी अगदी सहजपणे आणि भावनाप्रधान शब्दातून उलगडल्यामुळे … Continue reading वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक