साध्या पण आशयगर्भ कथा ! : आमचं मत आम्हालाच

तेरा सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा सहज सुंदर आहे. वाचकाला भावणारी आहे. कथामध्ये सकारात्मकता आहे. नकारात्मकतेचे भरते येत असलेल्या काळात सकारात्मक शेवट असणाऱ्या या कथा वाचकाला निश्चितच आवडतील यात शंका नाही. डॉ. व्ही. एन. शिंदे,शिवाजी विद्यापीठ, … Continue reading साध्या पण आशयगर्भ कथा ! : आमचं मत आम्हालाच