प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते आपण चांगल्या वाचनातून मिळवू शकतो. ती वाचण्याची प्रेरणा आवडलं ते निवडलं हे पुस्तक देतं. दयासागर बन्ने सांगली अबीरगुलाल उधळत आयसीओच्या काचेतून आरपार पाहणारा डोळस … Continue reading प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं