असा हा रंगिला खैर !

पानाचा विडा म्हटले की तो रंगलाच पाहिजे. हा विडा रंगण्यासाठी आवश्यक असतो चुना आणि त्याच्यासमवेत कात. हा कात मिळतो एका झाडाच्या सालीपासून आणि लाकडाच्या तुकड्यापासून. खैराची साल किंवा बारीक लाकडाचे तुकडे पाण्यात घालून चांगलेच उकळले, अगदी साका (precipipet) तयार होईपर्यंत की त्यातील काताचे अंश पाण्यात उतरतात. हा साका गाळून थंड … Continue reading असा हा रंगिला खैर !