अभिनेता आनंद काळे यांनी जोपासला आहे हा छंद

कोल्हापूर हे कलाकारांचे माहेरघरच आहे. या मातीत अनेक कलाकार घडले अन् घडतही आहेत. संभाजीराजे मालिकेमधील कोंडाजीबाबा फर्जलच्या भुमिकेतून अभिनेता आनंद काळे हे सर्वांनाच परिचयाचे झाले. सर्वांच्या कायम आठवणीत राहील असा अप्रतिम अभिनय आनंद यांनी यामध्ये केला होता. सध्या आनंद माझी तुझी रेशीमगाठ यामालीकेमध्ये श्रेयस तळपदेच्या काकांची भूमिका करत आहेत. सौदामीनी … Continue reading अभिनेता आनंद काळे यांनी जोपासला आहे हा छंद