संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास

धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या  धर्मासह अनेक वनस्पती आणि पिकांची ओळख करून दिली. भात आणि आंब्याच्या अनेक जाती पोर्तुगीजांनी येथे आणल्या. नंदकुमार मोरे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर । EMAIL … Continue reading संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास