वैमानिकांच्या तुटवड्यापोटी “अकासा” अडचणीत?
भारताचे नागरी हवाई क्षेत्र गेल्या काही वर्षात फार मोठ्या वेगाने विस्तारलेले आहे.अनेक नवीन कंपन्यांचा उदय झाला. विमान चालवण्यास प्राशिक्षित व मान्यताप्राप्त वैमानिक आवश्यक असतो. आपल्याकडे विमाने जास्त व वैमानिक कमी अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कै. राकेश झुनझुनवाला यांनी मोठी गुंतवणूक केलेली “आकासा एअर” कंपनी अडचणीच्या मार्गावर आहे. … Continue reading वैमानिकांच्या तुटवड्यापोटी “अकासा” अडचणीत?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed