सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा ग्रंथाचे २३ रोजी मालवण येथे प्रकाशन

कणकवली – कवी अजय कांडर व समीक्षक प्रा. डॉ. जिजा शिंदे (संभाजीनगर – औरंगाबाद) यांनी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ संपादित केला आहे. प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मालवण येथे 23 जून रोजी आयोजित केले आहे. समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक … Continue reading सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा ग्रंथाचे २३ रोजी मालवण येथे प्रकाशन