छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हिंदी दिवस 2025 च्या निमित्ताने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांचे भाषा धोरण यावर भाष्य केले. गांधीनगर – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवस 2025 च्या … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह