अखेर अमूर ससाणा मिळवलाच…

आदिष्टीला जाताना आणि येताना प्रसाद म्हणतच होता की यावर्षी तुम्हाला अमूर नक्की मिळणार. मंगलही फोनवर म्हणाली होती की तू बाहेर पड, तुला नक्की अमूर मिळेल. इतरांना विश्वास होता, मात्र मलाच स्वतःवर विश्वास नव्हता, पण अखेर मिळालाच फोटो. आणि तिला पकडलंच शेवटी…. माझ्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये…. नेत्रा पालकर – आपटे अमूर ससाणा … Continue reading अखेर अमूर ससाणा मिळवलाच…