प्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ

डॉ अपर्णा पाटील यांच्या एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ यशवंत थोरात यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने पुस्तकाचा परिचय… जीवनात अनेक प्रसंग आपणाला खूप काही शिकवून जातात. असेच काहीसे प्रसंग लेखिका डॉ. अपर्णा पाटील यांनी या पुस्तकात कथेच्या स्वरुपात मांडले आहेत. प्रेरणा देणाऱ्या … Continue reading प्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ