सिनेमाच्या अंतरंगाची गोष्ट ‘सिनेमा डॉट कॉम’ मधून

           “लाईट,कॅमेरा आणि अ‍ॅक्शन” असे शब्द कानावर पडले कि,आपल्या डोळ्यासमोर सिनेमाचा मोठा कॅमेरा किंवा शूटिंगची छायाचित्रे येतात. सिनेमाचे आकर्षण लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. पण प्रत्यक्षात दोन ते अडीच तासात रसिकांचे मनोरंजन करणारा हा सिनेमा कसा असतो ?त्यातून मनोरंजनाबरोबर नेमके काय सांगायचे असते ? व एकूणच सिनेमाच्या … Continue reading सिनेमाच्या अंतरंगाची गोष्ट ‘सिनेमा डॉट कॉम’ मधून