अनाथांची जात

अनाथांची जात”जात “कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का मलाकोणत्या रंगाचा पान्हा होतामाझं जन्मस्थळकोणत्या गावचंबापाची वंशावळकोणत्या तहसीला शोधायचीमाझी जन्मआईकोणत्या जातीचीकोणी सांगेल का मलामी कोणत्या आईचीअनाथांच्या जातीतजन्मले म्हणून वाचलेसगळ्यात हात उंच माझामाणुसकीच्या जातीचा ….कवयित्री – स्वाती ठुबे Discover more from … Continue reading अनाथांची जात