वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा – अनिता मोरे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..अनिता मोरे धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व कार्यवाही करणाऱ्या, सर्वसामान्यांना सतत मदतीचा हात देणाऱ्या आधुनिक दुर्गा अनिता ताईंना मानाचा मुजरा..!! ॲड. शैलजा मोळकलेखक, कवी, संपादक, प्रकाशकअध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणेमो. 9823627244 सहाय्यक पोलिस आयुक्त कोतवाली विभाग नागपूर येथे … Continue reading वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा – अनिता मोरे