कॉलेज वयातील प्रत्येक मुला-मुलीने वाचायला हवी अशी तरूण कादंबरी

अंकितम या कादंबरी लिहिण्यामागचा लेखिका धनश्री खाडे यांचा उद्देश ऐका सागर माने यांच्या आवाजात…. जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोनधनश्री खाडे यांची ‘अंकितम’ ही कादंबरी इचलकरंजी येथील तेजश्री प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे. मानवी जीवनात प्रेम ही अनिवार्य बाब आहे. या जगात प्रेम केलं नाही, असा कोणीही सापडणार नाही. या … Continue reading कॉलेज वयातील प्रत्येक मुला-मुलीने वाचायला हवी अशी तरूण कादंबरी