अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन

‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि अण्णाभाऊ प्रेमींना या ग्रंथाच्यानिमित्ताने अण्णाभाऊंच्या कादंबरीवरील एकत्रित आशय समजून घेण्याची संधी या ग्रंथाच्या रूपाने प्राप्त होणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा व कादंबऱ्या वाचणे हा विद्यार्थीदशेपासून … Continue reading अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन