March 29, 2024
Apple tree plant covered in himachal pradesh
Home » ही झाडे पांढऱ्या कापडाने झाकली आहेत कारण…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ही झाडे पांढऱ्या कापडाने झाकली आहेत कारण…

हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची ही झाडे आहेत. शिमल्यापासून ८० किलोमीटरवरील ठाणेदार मधील हा देवदार आणि पाईनच्या जंगलमय प्रदेश आहे. येथील सफरचंदाची झाडे या दिवसात पांढऱ्या जाळीदार कापड्याने झाकली जातात. पक्षी आणि दव बिंदूपासून सफरचंदाच्या फळाचे संरक्षण करण्यासाठी ही झाडे अशी झाकली जातात. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ही छायाचित्रे हिमाचल प्रदेशातील पर्यटन दौऱ्यादरम्यान टिपली आहेत.

Related posts

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

बावधन यात्रेतील बगाड…(व्हिडिओ)

एक जिल्हा एक उत्पादन योजनेबद्दल उत्तर प्रदेशातील विश्वकर्मांनी पंतप्रधानांचे मानले आभार

Leave a Comment