ध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन

गारगोटी येथील लेखक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे अर्जुनाचे एकलव्यायन हे आत्मचरित्र वर्तमान पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उर्जा मिळवून देणारे पुस्तक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर इंग्रजी विषयाने केलेले मानसिक आघात सोसत असताना त्याच विषयात डाॅक्टरेट मिळवून केल्याने होत आहे रे…या वचनाची साक्ष लेखकांने या पुस्तकातून दिली आहे. – बा. स. … Continue reading ध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन