कला-साहित्य भूषण पुस्तक : गुणी स्नेहीजनांचा कौतुक सोहळा …!

पुस्तक परिचय शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर भुजबळ आणि त्यांच्या पत्नी अलका यांनी न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरु केले. याद्वारे देश विदेशातील विविध क्षेत्रातील लोकांना लिहित केले. त्यांच्या साहित्यावर पुस्तके छापून प्रकाशित केली. त्यांनी स्वतःचा असा वाचक अन लेखकवर्ग तयार केला हि बाब अभिनंदनीय आहे. रविराज गंधे, निवृत्त दूरदर्शन निर्माता,मुंबई.मोबाईल … Continue reading कला-साहित्य भूषण पुस्तक : गुणी स्नेहीजनांचा कौतुक सोहळा …!