भारतातील लोकशाही “सदोष”; स्थान ४६ वे !

जागतिक स्तरावरील लोकशाही देशांमध्ये केलेल्या पहाणी अहवालावर आधारित प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख जगाच्या पाठीवर असलेल्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने राज्य कारभार सुरू आहे किंवा कसे याची पहाणी “इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट (ईआययु) यांच्यातर्फे केली जाते. २०२२  वर्षाचा  अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अहवालात भारतातील लोकशाही ही “सदोष”  असून त्यास क्रमवारीत … Continue reading भारतातील लोकशाही “सदोष”; स्थान ४६ वे !