म्हणोनि साधकां तूं माऊली ।

आई मुळेच आपण हे जग पाहू शकलो. आईमुळेच आपले अस्तित्व आहे. तसे सद्गुरुंच्यामुळेच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार आहे. सद्गुरु गुरुमंत्राची पेरणी करून आत्मज्ञानी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. सद्गुरुंच्यामुळेच आपण आत्मज्ञानाचे लाभार्थी होऊ शकतो हे विचारात घ्यायला हवे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 म्हणोनि साधकां तूं माऊली । पिके सारस्वत तुझां … Continue reading म्हणोनि साधकां तूं माऊली ।