बोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो

मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलायला शिकतात, ही भाषा त्याला शिकण्यासाठी त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई असते. म्हणून या भाषेला मातृभाषा म्हटले जाते. 🖋️अरूण झगडकर गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर मातृभाषा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपली भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. केवळ एक संपर्काचे माध्यम … Continue reading बोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो